TRENDING:

काय! कोकणात दिसला 'एलियन', ते दृश्य पाहून उडाली खळबळ; पाहा PHOTO

Last Updated:
एलियन्स पाहिल्याचा दावा अनेक जण करतात आता कोकणातही एलिन्ससारखं काही दिसलं आहे.
advertisement
1/6
काय! कोकणात दिसला 'एलियन', ते दृश्य पाहून उडाली खळबळ; पाहा PHOTO
एलियन्स आहेत की नाहीत हे माहिती नाही. पण काही लोक आपण एलियन्स पाहिल्याचा दावा करतात. काही तज्ज्ञही एलियन्सबाबत धक्कादायक दावे करत असतात. पण आता कोकणात एलियन्ससारखे पुरावे सापडले आहेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
2/6
रत्नागिरी जिल्ह्यातील उंबर्ले गावात एक कातळशिल्प सापडलं आहे, ज्यावर एलियनसारखं चित्र आहे. सर्वत्र याचीच चर्चा होते आहे.
advertisement
3/6
रत्नागिरी जिल्ह्यातील उंबर्ले गावात एक कातळशिल्प सापडलं आहे, ज्यावर एलियनसारखं चित्र आहे. सर्वत्र याचीच चर्चा होते आहे.
advertisement
4/6
कोकणात अनेक ठिकाणी वेगवेगळे कातळ शिल्प यापूर्वी आढळून आले आहेत मात्र अशा प्रकारचे कातळ शिल्प कुठेही आढळून आलं नाही.
advertisement
5/6
त्यामुळे उंबर्ले येथील या कातळ शिल्पाला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.
advertisement
6/6
कातळ शिल्पाला भेट दिलेल्या अभ्यासकांनी  याबाबचत संशोधन होण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
काय! कोकणात दिसला 'एलियन', ते दृश्य पाहून उडाली खळबळ; पाहा PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल