TRENDING:

रत्नागिरीच्या बीचवर आला डॉल्फिन मासा; कोकणकरांनी काय केलं पाहा

Last Updated:
रत्नागिरीच्या समुद्रकिनार्‍यावर डॉल्फिन मासा येताच कोकणातील लोक धावत तिथं आले.
advertisement
1/5
रत्नागिरीच्या बीचवर आला डॉल्फिन मासा; कोकणकरांनी काय केलं पाहा 
शार्क, डॉल्फिन असे मोठे मासे पाहायला मिळावेत असं कुणाला वाटणार नाही. डॉल्फिन माशाला तर माणसांचा मित्रच म्हणतात. त्यामुळे डॉल्फिन दिसला तर त्याचा आनंद कुणाला होणार नाही.
advertisement
2/5
रत्नागिरी बीचवर असाच एक भला मोठा डॉल्फिन मासा दिसला. भरकटून हा मासा किनार्‍यावर आला.
advertisement
3/5
दापोली तालुक्यातील तामसतीर्थ बीचवर हा डॉल्फिन मासा समुद्राबाहेर पडून होता.
advertisement
4/5
कोकणकरांना याची माहिती झाली. निसर्गप्रेमी संकेत हेदूकर या डॉल्फिनसाठी धावून आले.
advertisement
5/5
संकेत हेदूकर यांनी डॉल्फिन ला आपल्या हातांनी ढकलत समुद्राच्या पाण्यात नेलं. पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
रत्नागिरीच्या बीचवर आला डॉल्फिन मासा; कोकणकरांनी काय केलं पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल