TRENDING:

सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ ब्लॅक पँथर, पाहा खास photos

Last Updated:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचं दर्शन झालं आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हा दुर्मिळ ब्लॅक पँथर आढळून आला आहे.
advertisement
1/5
सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ ब्लॅक पँथर, पाहा खास photos
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचं दर्शन झालं आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हा दुर्मिळ ब्लॅक पँथर आढळून आला आहे.
advertisement
2/5
ब्लॅक पँथर तिलारीच्या घनदाट जंगलातील दाट झाडीत निवांत पडून होता, मात्र चाहूल लागताच तो त्या जागेवरून निघून गेला.
advertisement
3/5
ब्लॅक पँथर दिसंनं तशी दुर्मिळ घटना आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारीच्या खोऱ्यात त्याचा वावर असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
4/5
काही दिवसांपूर्वी याचं भागामध्ये पट्टेरी वाघाचं देखील दर्शन झालं होतं. आता याच जंगलामध्ये ब्लॅक पँथर आढळून आला आहे.
advertisement
5/5
दरम्यान तिलारीचं हे जंगल जैवविविधतेनं समृद्ध असून, इथे इतरही अनेक प्राणी आढळून येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
सिंधुदुर्गमध्ये आढळला दुर्मिळ ब्लॅक पँथर, पाहा खास photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल