TRENDING:

Sindhudurg News : जो कोणी अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेला तो जखमी होऊन आला; सिंधुदुर्गात खळबळ, नेमकं घडलं काय?

Last Updated:
Sindhudurg Honey bee attack : सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
1/5
जो कोणी अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेला तो जखमी होऊन आला; सिंधुदुर्गात खळबळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेलेल्या लोकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला.
advertisement
2/5
या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अखेर दोन तासांनंतर पीपीई कीट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकाराणं एकच गोंधळ उडाला.
advertisement
3/5
ही घटना <a href="https://news18marathi.com/tag/sindhudurg-news/">सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या</a> महंमदवाडी गावात घडली आहे. सर्व जण मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले होते. मात्र याचदरम्यान मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला.
advertisement
4/5
त्यामुळे त्यांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करता आले नाही, अखेर दोन तासांनी पीपीई कीट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
5/5
या घटनेनं <a href="https://news18marathi.com/maharashtra/">वैभववाडी तालुक्यात</a> खळबळ उडाली आहे. मधमाशांनी अचानक हल्ला केल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
Sindhudurg News : जो कोणी अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेला तो जखमी होऊन आला; सिंधुदुर्गात खळबळ, नेमकं घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल