TRENDING:

Brother Sister Quotes : आपल्या भाऊ-बहिणीच्या आठवणीत शेअर करा सुंदर मराठी कोट्स!

Last Updated:
Brother Sister Quotes In Marathi : भाऊ बहिणीचं नातं नेहमीचं खास असतं. हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या बहीण भावाविषयीचे प्रेम व्यक्त करायला हवे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास शुभेच्छा संदेश देत आहोत.
advertisement
1/7
आपल्या भाऊ-बहिणीला द्या आजच्या दिवसाच्या खास शुभेच्छा..!
भावापेक्षा चांगला मित्र कोणीच असू शकत नाही. बहिणीपेक्षा उत्तम मैत्रीण असूच शकत नाही.
advertisement
2/7
तुमचे कितीही मित्र असले तरी भाऊ किंवा बहिणीचा सहवासाची सर कशालाच नाही.
advertisement
3/7
भाऊ बहीण, हात आणि पायांइतके जवळचे असतात.
advertisement
4/7
आई-वडिलांनंतर निसर्गाने आपल्याला दिलेली आणखी एक देणगी म्हणजे भाऊ-बहीण.
advertisement
5/7
मित्र मोठे होतात आणि दूर जातात. पण एक व्यक्ती तुम्ही कधीही गमावत नाही ती म्हणजे तुमची बहीण किंवा भाऊ.
advertisement
6/7
आपल्या आयुष्यात माणसं येतात आणि जातात, पण आपले भाऊ बहीण कायम आपल्यासोबत असते.
advertisement
7/7
भाऊ-बहीण सुरवातीला एकमेकांचे सोबती असतात आणि नंतर आयुष्यातील सर्वोत्तम मित्र बनतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Brother Sister Quotes : आपल्या भाऊ-बहिणीच्या आठवणीत शेअर करा सुंदर मराठी कोट्स!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल