जिरा फोडणीचे पदार्थ तुम्हीही खाताय? मग हे एकदा वाचाच, काय आहे दुष्परिणाम
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्रत्येक स्वयंपाक घरात तुम्हाला जिरं हे हमखास आढळेल. प्रत्येक भाजी, भात, डाळ किंवा खाण्याची गोष्ट बनवायची म्हटल्यावर जिऱ्याची फोडणी महत्त्वाची असते. मात्र जिरं खाण्याचे फायदे आहेत तसेच तोटेही.
advertisement
1/6

2/6
तुम्हाला माहित आहे का की जास्त जिरे खाल्ल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात.
advertisement
3/6
जास्त जिरं खाल्ल्यानं छातीत जळजळ, ढेकर येणं, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि मासिक पाळीच जास्त होतो.
advertisement
4/6
जिऱ्याचे दुष्परिणाम शरीरावर दीर्घकाळ राहतात. जिऱ्याच्या अति सेवनाने गर्भपाताचे परिणाम होऊ शकतात.
advertisement
5/6
आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी जिरं कमी खावं. जिऱ्यामुळं लिव्हर आणि किडनीला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जिऱ्याचं मर्यादित सेवन करावं.
advertisement
6/6
जास्त जिरे खाल्ल्यानं खाज आणि ढेकर येण्याची समस्या होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
जिरा फोडणीचे पदार्थ तुम्हीही खाताय? मग हे एकदा वाचाच, काय आहे दुष्परिणाम