TRENDING:

पाणी आणि फायबरने परिपूर्ण; तुम्ही खाता 'ही' भाजी?

Last Updated:
विविध आजारांवर ही भाजी रामबाण मानली जाते. पोटाच्या आणि यकृताच्या विकारांवर ती प्रभावी कार्य करते. शिवाय त्वचा रोगांवरही ती गुणकारी मानली जाते.
advertisement
1/5
पाणी आणि फायबरने परिपूर्ण; तुम्ही खाता 'ही' भाजी?
अनेकजणांना हंगामानुसार विविध फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करतात. त्यामुळे बाजारपेठेत कोणती नवी भाजी आली किंवा फळ आलं याकडे त्यांचं अचूक लक्ष असतं. मात्र काही भाज्या, फळं असे असतात ज्यांना वर्षाचे 12 महिने ग्राहकांची पसंती मिळते. पडवळ भाजीदेखील त्यापैकीच एक.
advertisement
2/5
लोक आवडीने पडवळ खातात. दिसायला लांब आणि वळणदार असलेल्या या भाजीला विविध भागांमध्ये विविध नावाने ओळखलं जातं.
advertisement
3/5
पडवळ भाजीत पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. शिवाय विविध आजारांवर ही भाजी रामबाण मानली जाते. पोटाच्या आणि यकृताच्या विकारांवर ती प्रभावी कार्य करते. शिवाय त्वचा रोगांवरही ती गुणकारी मानली जाते.
advertisement
4/5
आरोग्यदायी फायद्यांमुळे बाजारपेठेत या भाजीला मोठी मागणी असते. अर्थातच शेतकऱ्यांना या भाजीच्या लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. उन्हाळ्याच्या दिवसांत म्हणजेच वर्षभरातून केवळ तीनच महिने मिळणाऱ्या या भाजीमुळे शेतकऱ्यांची चांगली कमाई होते.
advertisement
5/5
बिहारमध्ये या भाजीला प्रचंड मागणी असते. तेथील एका शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या भाजीच्या विक्रीतून तीन महिन्यांत 50-60 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतं. त्याठिकाणी भाजीला 20-30 रुपये किलोचा भाव मिळतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
पाणी आणि फायबरने परिपूर्ण; तुम्ही खाता 'ही' भाजी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल