Happy Rose Day 2024 Wishes In Marathi: तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाबासोबत द्या सुंदर शुभेच्छा संदेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Happy Rose Day 2024 Wishes in Marathi : आजपासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक सुरू झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'रोझ डे' साजरा केला जातो. रोझ डे कपल्ससाठी खूप खास मानला जातो. या दिवशी लोक एकमेकांना गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या जोडीदाराला गुलाबाने प्रेमाने भरलेले संदेश पाठवू शकता.
advertisement
1/6

\ माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही, मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, <a href="https://news18marathi.com/viral/why-is-rose-day-celebrated-on-february-7-what-is-the-history-behind-it-gh-mhsz-1123566.html">मी गुलाब आहे तुझ्या बागेतला</a>, माझं तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.. Happy Rose Day..!
advertisement
2/6
तू सोबत असताना मला गरज कोणाची वाटत नाही, तू फक्त सोबत राहा मी दुसरं काही मागत नाही.. <a href="https://news18marathi.com/lifestyle/happy-valentines-wishes-quotes-thoughts-and-whatsapp-status-in-marathi-mhpj-1120431.html">Happy Rose Day Quotes In Marathi..!</a>
advertisement
3/6
गोड आठवणी असतात, तिथे हळुवार भावना असतात, हळूवार भावना आहेत, तिथे अतूट प्रेम आहे आणि जिथे अतूट प्रेम आहे तिथे नक्कीच तू आहेस.. Happy Rose Day..!
advertisement
4/6
तू कविता असशील तर मला शब्द व्हायचं आहे, तुला मिळवायचं नाही तर आयुष्यभर तुझं व्हायचं आहे.. Happy Rose Day..!
advertisement
5/6
मैत्री करायची असेल तर गुलाबाच्या फुलासारखी करावी, आयुष्यभर फक्त आनंदाची बरसात करावी.. Happy Rose Day..!
advertisement
6/6
मैत्री की प्रेम हा निर्णय तुझा आहे. मला मात्र आयुष्यभर फक्त तुझी साथ हवी आहे.. <a href="https://news18marathi.com/tag/valentines-day/">Happy Rose Day..!</a>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Rose Day 2024 Wishes In Marathi: तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाबासोबत द्या सुंदर शुभेच्छा संदेश