Happy Rose Day Wishes 2025 : गुलाबासारख्या प्रिय व्यक्तीला अशा द्या रोझ डेच्या शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Rose Day Wishes & Quotes In Marathi : 7 फेब्रुवारीपासून वॅलेंटाइन वीक सुरू होणार आहे. प्रेमाच्या या आठवड्याचा पहिला दिवस रोझ डे. प्रियजनांना पाठवण्यासाठी रोझ डे शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/9

7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोझ डे. एकमेकांना गुलाबाचं फुल देऊन हा दिवस साजरा करतात. या गुलाबाच्या फुलासोबतच या शुभेच्छाही पाठवा.
advertisement
2/9
मैत्री आणि प्रेमात एक छोटसं अंतर असतं, मैत्री गुलाबाचं फुल आहे, तर प्रेम त्या गुलाबाचा सुगंध असतं. Happy Rose Day
advertisement
3/9
प्रेम, इश्क, मोहब्बत म्हणजे काय मला माहीत नाही, मला फक्त इतकंच माहीत आहे हा चेहरा माझा आहे जो गुलाबासारखा नाजूक आहे. हॅप्पी रोझ डे!
advertisement
4/9
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना रोझ डे च्या शुभेच्छा! आणि बाकीच्यांना रोजच्याच शुभेच्छा. Happy Rose Day
advertisement
5/9
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू Happy Rose Day
advertisement
6/9
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज, परंतु आठवतात मात्र रोज रोज… Happy Rose Day
advertisement
7/9
रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल, तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल, हॅपी रोझ डे!
advertisement
8/9
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही, मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, मी गुलाब आहे तुझ्या बागेतला, माझ्यासाठी तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही. Happy Rose Day
advertisement
9/9
दिलेलं वचन पूर्ण करायचंय, सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय, नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम हे तुला गुलाबाचं फुल देऊन सांगायचंय. हॅपी रोझ डे!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Rose Day Wishes 2025 : गुलाबासारख्या प्रिय व्यक्तीला अशा द्या रोझ डेच्या शुभेच्छा