Health Tips: ब्रश करण्याची योग्य पद्धत माहितीय का? चूक कराल तर होईल नुकसान
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आपण जसं आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाची योग्य काळजी घेतो तशी दातांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दातांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे.
advertisement
1/7

आपण जसं आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाची योग्य काळजी घेतो तशी दातांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दातांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे.
advertisement
2/7
रोज ब्रश करणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसभरात दोन वेळा ब्रश करण्याची अनेकांना सवय असते. मात्र तुमच्यापैकी अनेक लोकांना ब्रश करण्याची योग्य पद्धत माहिती नसेल.
advertisement
3/7
ब्रश करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीय का? दातांवरील घाण स्वच्छ करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
advertisement
4/7
रोज 2 ते 3 मिनिट दात घासणं गरजेचं आहे. तेव्हाच दातांवरील घट्ट बसलेली घाण निघेल.
advertisement
5/7
डेंटिस्टच्या मते, ब्रश निवडताना सॉफ्ट दातांचा ब्रश घ्यावा. ज्यामुळे तोंडाला जास्त हाणी होणार नाही आणि कातडंही निघणार नाही.
advertisement
6/7
दातांवर जमा झालेले बायोफिल्म जास्त जिद्दी असतात. त्याला ब्रशच्या मदतीनं नाही काढलं तर त्यामुळे जास्त हानी होऊ शकतं.
advertisement
7/7
दिवसभरातून दोन वेळा दात घासणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधीही येणार नाही आणि दात स्वच्छ राहतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips: ब्रश करण्याची योग्य पद्धत माहितीय का? चूक कराल तर होईल नुकसान