Kitchen Tips : अंडं फ्रेश आहे की खराब, कसं ओळखायचं? भारतीय शेफने सांगितली सोपी ट्रिक
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Find Egg is Fresh Or Not : इतर पदार्थांप्रमाणे अंड्याचं रंग पाहून, वास घेऊन ते फ्रेश आहे की नाही हे ओळखता येत नाही. अंड फोडल्यानंतर ते खराब आहे हे समजतं. पण न फोडताच तुम्ही अंडं फ्रेश आहे की नाही हे ओळखू शकता.
advertisement
1/5

सामान्यपणे कोणतीही वस्तू घेताना आपण ती पाहून, त्याचा रंग, वास यावरून ती ताजी की शिळी ते ओळखतो. पण अंड्याबाबत तसं करता येत नाही.
advertisement
2/5
अंडं ज्याच्यावर कवच असतं. त्यामुळे त्याच्या आतील काही दिसत नाही तसंच त्याचा वासही येत नाही. जेव्हा आपण ते फोडू तेव्हाच ते ताजं की जुनं ओळखता येईल.<span style="font-size: 20px;"> </span>
advertisement
3/5
पण तुम्हाला अंडं न फोडताही ते ताजं की जुनं ते ओळखता येऊ शकतं. एका भारतीय शेफने ते ओळखण्याची सोपी ट्रिक दाखवली आहे.
advertisement
4/5
यासाठी फार काही करायचं नाही. अंडी फक्त पाण्यात टाकायची आहेत. त्यावरूनच तुम्हाला जुनं अंडं कोणतं आणि नवं अंडं कोणतं ते समजेलं.
advertisement
5/5
आता पाण्यात टाकून अंडं जुनं की नवं कसं समजेल. तर शेफने सांगितल्यानुसार थंड पाण्यात अंडी टाकायची आहेत. जे अंडं पाण्यात बुडेल ते नवं. जुनं अंडं पाण्याच्या वर तरंगेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : अंडं फ्रेश आहे की खराब, कसं ओळखायचं? भारतीय शेफने सांगितली सोपी ट्रिक