Kitchen Tips : कांदेपोहे बनवताना पोहे पाण्यात किती वेळ भिजवायचे? शेफने सांगितला परफेक्ट टाइम
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kandepohe Recipe Tips : तुमचेही कांदेपोहे कडक होतात किंवा एकदम चिकट होतात. तर पोहे भिजवण्याची पद्धत बदला, एका शेफने परफेक्ट कांदेपोहे बनवण्याची ही सोपी ट्रिक सांगितली आहे.
advertisement
1/5

कांदेपोहे कित्येक भारतीयांच्या घरातील हा नेहमीचा नाश्ता आहे. ब्रेकफास्टला कांदेपोहे असतातच असतात. अगदी काही मोजक्या साहित्यात झटपट होईल असा हा पोटभर नाश्ता.
advertisement
2/5
पण कांदेपोहे बनवल्यानंतर कधी ते कडक राहतात तर कधी खूपच चिकट किंवा घट्ट होतात, काही जणांचे सुटसुटीत मोकळे कांदेपोहे होतात.
advertisement
3/5
परफेक्ट कांदेपोहे होण्यासाठी ते नीट भिजले पाहिजेत. कांदेपोहे भिजवण्याचा परफेक्ट टाइमिंग एक शेफनेच सांगितला आहे. शेफ कुलदीप यांनी त्यांच्या राणा रेसिपी चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
4/5
शेफने सांगितल्यानुसार कांदेपोहे थंड नाही तर कोमट पाण्यात भिजवायचे. पाण्यात पोहे टाकायचे आणि 30 सेकंदांनी त्यातील पाणी गाळून ते बाजूला ठेवायचे.
advertisement
5/5
आता एकदा अशा पद्धतीने कांदेपोहे बनवून पाहा. तसंच तुम्ही मोकळे, सुटसुटीत कांदेपोहे बनवण्यासाठी काय करता, कोणती ट्रिक वापरता ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : कांदेपोहे बनवताना पोहे पाण्यात किती वेळ भिजवायचे? शेफने सांगितला परफेक्ट टाइम