TRENDING:

Kartiki Ekadashi Wishes : जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा; अशा द्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा

Last Updated:
Prabodhini Ekadashi Wishes : दिवाळीनंतर विठ्ठल भक्त वाट पाहत असतात ती कार्तिकी एकादशीची. आषाढी एकादशीसारखीच कार्तिकी एकादशीही विशेष असते. त्यानिमित्ताने एकमेकांना पाठवण्यासाठी कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा.
advertisement
1/9
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा; अशा द्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
दिवाळी संपल्यानंतर प्रतीक्षा असते ती कार्तिकी एकादशीची. देवउठनी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी, देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असंही म्हणतात. यानिमित्ताने एकमेकांना पाठवण्यासाठी शुभेच्छा मेसेज.
advertisement
2/9
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली, तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस का लागली, देवउठनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/9
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांचि, या सुखा उपमा नाही त्रिभुवनी, पहिली शोधोनी अवघी तीर्थे, कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
advertisement
4/9
कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी सर्व विठ्ठल भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! भक्तीने आपलं मन शुद्ध होवो आणि प्रत्येकाचे जीवन विठ्ठलमय होवो.
advertisement
5/9
देवशयनी आषाढी एकादशीला निद्रिस्त झालेले भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागे होतात, हीच कार्तिकी एकादशी आहे. या शुभ दिवशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!" 
advertisement
6/9
सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या, कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/9
तुझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो! कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
8/9
ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!
advertisement
9/9
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनियां, कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kartiki Ekadashi Wishes : जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा; अशा द्या कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल