Matchstick Puzzle: 46 पेक्षा मोठी संख्या बनवा, अट फक्त एकच काडी एकदाच हलवू शका; 99 टक्के लोकांनाच देता येईल योग्य उत्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सध्या इंटरनेटवर असाच एक मॅचस्टिक पझल व्हायरल होत आहे, ज्यात एका साध्या नियमाचे पालन करून तुम्हाला ४६ (46) या संख्येपेक्षा मोठी संख्या बनवायची आहे.
advertisement
1/8

तुम्ही कधी मॅचस्टिक पझल्स (Matchstick Puzzles) सोडवण्याचा प्रयत्न केला आहे का? हे साधेसोपे दिसणारे कोडे तुमच्या बुद्धीला चालना देतात आणि अनेकदा आपल्याला विचार करायला लावतात की, 'अरेच्चा! उत्तर इतकं सोपं होतं?'
advertisement
2/8
सध्या इंटरनेटवर असाच एक मॅचस्टिक पझल व्हायरल होत आहे, ज्यात एका साध्या नियमाचे पालन करून तुम्हाला ४६ (46) या संख्येपेक्षा मोठी संख्या बनवायची आहे.
advertisement
3/8
पण यासाठी अट मात्र एकच आहे की तुम्हाला फक्त एकचा मॅचस्टिग उचलायची आहे किंवा हलवायची आहे. मग आता सांगात एकदा माचिशची काडी उचलून तु्म्ही 46 पेक्षा कोणता नंबर बनवू शकता?
advertisement
4/8
यासंबंधीत फोटो X वर शेअर करण्यात आला आणि त्यावर लोकांना आपले व्ह्यूज आणि आपल्याला वाटत असलेली मोठी संख्या सांगितली आहे.
advertisement
5/8
कोणी याचं उत्तर 49 असल्याचं सांगितलं तर कोणी 48, तर कोणाचं म्हणणं आहे ही संख्या 95 आहे. तर कोणी म्हटलं ही संख्या 76 आहे. प्रत्येकानी यामागील आपलं आपलं लॉजिक सांगितलेलं आहे. पण अनेकांना अनेकांची लॉजिक पटल्यामुळे यामागचं खरं उत्तर अजूनही अनेकांना कळलेलं नाही.
advertisement
6/8
पण ज्या युजरने हा फोटो किंवा हे चॅलेंज लोकांना दिलं त्यानं देखील हे मान्य केलं आहे की याचं उत्तर 49 आहे. पण हे कसं याचं लॉजिक जाणून घेऊ.
advertisement
7/8
4 अंक लिहिण्यासाठी चार काड्या वापल्या गेल्या तर 6 अंक लिहिण्यासाठी सहा काड्या वापरल्या गेल्या. आता तुम्हाला यामध्ये पहिल्या चार या अंकाला काहीही करायचं नाही. पण 6 अंक ज्यापद्दतीने लिहिला आहे त्यामध्ये ट्रिक आहे. तुम्हाला 6 अंकामधील डावीकडील सर्वात खालची काडी उचलायची आहे आणि ती 6 अंकाच्या उजवीकडील वरच्याबाजूला ठेवायची हे जेणे करुन त्याचा 9 आकडा तयार होईल. झालं तुमचं कोडं सुटलेलं आहे.
advertisement
8/8
या कोड्यातून हेच सिद्ध होते की, अनेकदा समस्या सोडवण्यासाठी आपल्याला फक्त एका वेगळ्या दृष्टीकोनाची (Perspective) गरज असते. थोडा विचार करा आणि नियम लक्षात ठेवा, कोडे सहज सुटते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Matchstick Puzzle: 46 पेक्षा मोठी संख्या बनवा, अट फक्त एकच काडी एकदाच हलवू शका; 99 टक्के लोकांनाच देता येईल योग्य उत्तर