Old Shoes Uses : जुने शूज लगेच फेकून देऊ नका; 'या' स्मार्ट पद्धतींनी करा वापर, अनेक कामं होतील सोपी!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Old Shoes Different Uses : बऱ्याच जुने झालेले शूज आपण फेकून देतो. कारण ते आपल्याला घालायचे नसतात. पण तुम्हाला घालून फिरायचं तरीसुद्धा ते इतर कामांमध्ये तुमची मदत करू शकतात. होय, आज आम्ही तुम्हाला जुन्या शूजचा स्मार्ट वापर कसा करायचा याच्या काही टिप्स देत आहोत. या तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.
advertisement
1/5

छत्री स्टँड : तुमच्या लांब शूज तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता. त्यातीलच एक वापर म्हणजे शूजचा वापर छत्रीचे स्टॅन्ड म्हणून करणे. छत्री ठेवल्यानंतर शूज हळू नये किंवा पडू म्हणून त्यामध्ये काही दगड वजनासाठी ठेवा. तुम्ही हे शूज थोडे रंग लावून किंवा सजवूनही ठेऊ शकता. जेणेकरून ते आणखी आकर्षक दिसतील.
advertisement
2/5
शूजपासून रोपांचे स्टँड बनवा : छत्री स्टँड प्रमाणेच तुमची शूजचा वापर रोपाचे स्टँड म्हणूनही करू शकता. त्यात छोटी आणि आकर्षक रोपं लावा. तसेच शूजला रंग द्या, डिझाईन करा म्हणजे ते प्लांटर आणखी सुंदर दिसेल.
advertisement
3/5
जुने शूज बागकाम करण्यासाठी ठेवा : जुने शूज अगदीच फेकून देण्याइतके फाटले नसतील तर तुम्ही ते बागकाम करताना किंवा घराला रंग देताना वापरू शकता. यासाठी तुम्ही शूज जपून ठेऊ शकता.
advertisement
4/5
डोअर स्टॉपर : जुने शूज वाळू किंवा दगडांनी भरून वजन वाढावा आणि घरातील किंवा घराबाहेरची मोठमोठे दरवाजे रोखून धरण्यासाठी त्याचा डोअर स्टोपर म्हणून वापर करा.
advertisement
5/5
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Old Shoes Uses : जुने शूज लगेच फेकून देऊ नका; 'या' स्मार्ट पद्धतींनी करा वापर, अनेक कामं होतील सोपी!