TRENDING:

Video; शिक्षणही कमाईही ! मुंबईकर तरूणीची भन्नाट बिजनेस आयडिया

Last Updated: Feb 17, 2026, 19:41 IST

मुंबई: आजची तरुणाई ही केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे वळताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक जण कॉलेजचे शिक्षण पूर्ण करत असतानाच आपल्या आवडीला व्यवसायाचं रूप देत आहेत. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे मुंबईतील सायन येथे राहणाऱ्या सलोनी गाडी हिची आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Video; शिक्षणही कमाईही ! मुंबईकर तरूणीची भन्नाट बिजनेस आयडिया
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल