Rajmata Jijamata Punyatithi 2024 : राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा! पुण्यतिथीनिमित्त Quotes, Massages, Whatsapp Status च्या माध्यमातून करा अभिवादन
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
छत्रपती शिवाजी महाराजांची यांची आई राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी. राजमाता जिजाऊ यांची तिथीनुसार पुण्यतिथी 30 जून रोजी आली आहे. जिजामातेचे धैर्य, कर्तव्याची तीव्र जाणीव, स्वाभिमान यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात महान मराठा शासक, एक योद्धा आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. तेव्हा राजमाता जिजाबाई यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी काही खास संदेश तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.
advertisement
1/5

चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार…थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब उपकार कधी ना फिटणार…राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!
advertisement
2/5
मुजरा त्या मातेला, जिने घडविला राजा रयतेचा ;गनिमांस तिने नमविला, वसा स्वराज्याचा चालविला. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!
advertisement
3/5
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली, पहार काढून ज्या माऊलीने, गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा !राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!
advertisement
4/5
थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब उपकार कधी ना फिटणार…चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार… स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबयांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!
advertisement
5/5
तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावा, तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हांला स्वराज्याचा ठेवा, स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rajmata Jijamata Punyatithi 2024 : राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा! पुण्यतिथीनिमित्त Quotes, Massages, Whatsapp Status च्या माध्यमातून करा अभिवादन