TRENDING:

Eating Habits : तुम्हाला जेवताना आहे बडबड करण्याची सवय? वेळीच थांबवा, नाहीतर.....

Last Updated:
जेवण करताना बडबड करु नये म्हटलं जातं. मात्र यामागे नेमकं काय कारण आहे? यामागचं नेमकं शास्त्र काय आहे याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/5
तुम्हाला जेवताना आहे बडबड करण्याची सवय? वेळीच थांबवा, नाहीतर.....
जेवण करताना बडबड करु नये म्हटलं जातं. मात्र यामागे नेमकं काय कारण आहे? यामागचं नेमकं शास्त्र काय आहे याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/5
जेवण करतानाचेही अनेक नियम असून धार्मिक शास्त्रांमध्ये त्याची अधिक मान्यता आहे. खरं तर, जेव्हा आपण न बोलता अन्न खातो, तेव्हा आपण ते पूर्णपणे चावून घेतो आणि शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळतात.
advertisement
3/5
ज्योतिष शास्त्रानुसार दररोज खात असलेले अन्न प्रसादासारखे असते आणि अन्न खाण्याची प्रक्रिया पूजेसारखी मानली जाते. त्याचे पूर्ण फायदे मिळविण्यासाठी, आपण अन्नावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, म्हणून आपण जेवताना बोलण्यास मनाई असते.
advertisement
4/5
जेवताना अन्न पचवण्यासाठी जास्त उर्जा लागते. त्यामुळे बोलून उर्जा कमी होते आणि पचन व्यवस्थित होत नाही. म्हणून जेवताना बोलू नये सांगितलं जातं.
advertisement
5/5
घाईघाईत खाऊन बोलताना ठसका लागू शकतो, अन्न घशात अडकू शकतं त्यामुळेही बोलायला मनाई असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Eating Habits : तुम्हाला जेवताना आहे बडबड करण्याची सवय? वेळीच थांबवा, नाहीतर.....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल