Teacher's Day 2023 : तुमच्या गुरूला पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश, अशी व्यक्त करा कृतज्ञता!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Happy Teachers Day 2023 : भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी दरवर्षी देशात शिक्षकदिन साजरा केला जातो. आज तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला शिक्षकदिनानिमित्त शुभेच्छापर संदेश ठेवू शकता.
advertisement
1/7

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही, पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही… तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी, शिक्षकदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी.. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
advertisement
3/7
गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी, जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती. तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं, पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही.. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
advertisement
4/7
शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात, जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात. या जगातील प्रत्येक शिक्षकाला, शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
advertisement
5/7
जगण्याची कला शिकवतात शिक्षक, ज्ञानाची किंमत सांगतात शिक्षक… फक्त पुस्तक असून नाही काही फायदा, जर शिक्षकांनी मेहनतीने शिकवलं नसतं.. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
advertisement
6/7
अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या, ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
advertisement
7/7
साक्षर आम्हास बनवले, जीवन काय आहे ते समजावले, बरोबर-चूक ओळखायला शिकवले, असे महान गुरु आम्हास लाभले.. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Teacher's Day 2023 : तुमच्या गुरूला पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश, अशी व्यक्त करा कृतज्ञता!