'या' लोकांना येतात सर्वात जास्त Heart Attack, काय आहे कारण?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढत आहे. अचानक कोणालाही हार्ट अटॅक येताना दिसून येतोय.
advertisement
1/6

आजकाल हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढत आहे. अचानक कोणालाही हार्ट अटॅक येताना दिसून येतोय.
advertisement
2/6
हार्ट अटॅक ही आता मोठी समस्या बनली आहे. हार्ट अटॅकचे रुग्ण महिला आणि पुरुष होन्ही आहेत.
advertisement
3/6
महिलांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः वृद्ध महिलांना यांचा अधिक धोका असतो.
advertisement
4/6
मधुमेह असलेल्या महिलांना हार्ट अटॅकचा अधिक धोका असतो. ऑटोइन्यून सारख्या रोगांनी ग्रस महिलांना याचा त्रास होतो.
advertisement
5/6
हार्ट संबंधित त्रासांमध्ये फक्त 1 टक्के महिला डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे महिलांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक आहे.
advertisement
6/6
मानसिक तणाव, वाईट लाईफस्टाईलमुळे हृदयाचा धोका वाढतो.