TRENDING:

Mumbai : एक दिवसाची सुट्टी अन् प्लॅन करायचीय ट्रिप, मुंबईतील 'हे' हिडन प्लेसेस ठरतील बेस्ट; लगेच वाचा

Last Updated:
अनेकदा आपण एका दिवसाची सुट्टी एन्जॉय करायचा विचार करतो पण आपल्याला जवळपास असलेल्या काही सुंदर जागांबद्दल माहिती नसते. अशाच काही जागांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
1/7
एक दिवसाची सुट्टी अन् प्लॅन करायचीय ट्रिप, मुंबईतील हे हिडन प्लेसेस ठरतील बेस्ट
अनेकदा आपण एका दिवसाची सुट्टी एन्जॉय करायचा विचार करतो पण आपल्याला जवळपास असलेल्या काही सुंदर जागांबद्दल माहिती नसते. अशाच काही जागांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
2/7
मुंबईमध्ये असे काही हिडन जागा आहेत ज्या तुम्ही पावसाळ्यात देखील एक्सप्लोर करू शकता. या जागा मुंबईत स्थित आहेत जिथे तुम्ही एक दिवसाची सुट्टी तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत घालवू शकता.
advertisement
3/7
कान्हेरी केव्हस - बोरीवली नॅशनल पार्कमध्ये येथे फक्त प्राणीच बघू शकता असे नाही. येथे तुम्ही तुमच्या घरचांसोबत किंवा आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवू शकता. इथेच कान्हेरी केव्हस आहेत. बोरीवली नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या लेण्या पाहण्यासाठी अनेक लोक येथे भेट देतात.
advertisement
4/7
आशापुरी एडवन, सफाळे - मुंबई पासून १ तासाच्या अंतरावर असलेले सफाळे येथे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवू शकता. शांत आणि सुंदर समुद्र. गर्दीच्या ठिकाणांपासून तुम्हाला लांब जायची इच्छा असल्यास तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
advertisement
5/7
त्रिमंदिर - जर तुम्हाला धार्मिक स्थळ आवडत असतील किंवा भेट द्यायची इच्छा असेल तर, तुम्ही बोरिवली येथील त्रिमंदिर येथे जाऊ शकता. शांत आणि चहू बाजूने हिरव्यागार झाडांनी समृद्ध ही जागा तुम्हाला नक्कीच आवडेल.
advertisement
6/7
डोंगरी रोड - जर तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत पावसाळ्यात रोड ट्रिपचा प्लॅन करत असाल तर, तुम्ही गोराई येथील डोंगरी रोडचा प्लॅन नक्कीच करू शकता. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ आणि ढगाळ वातावरण... तुम्हीही या वातावरणाची मज्जा घेऊ शकता.
advertisement
7/7
वांद्री लेक - मुंबई पासून 2 तासांच्या अंतरावर असलेला हा लेक तुमच्या एका दिवसाची सुट्टी आणखीच मेमोरेबल करू शकतो. इथे तुम्ही तुमच्या फॅमिली, लहान मुलं किंवा जोडीदारासह उत्तम वेळ घालवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mumbai : एक दिवसाची सुट्टी अन् प्लॅन करायचीय ट्रिप, मुंबईतील 'हे' हिडन प्लेसेस ठरतील बेस्ट; लगेच वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल