Veer Savarkar Jayanti 2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सर्वांना पाठवा 'हे' प्रेरक शुभेच्छा संदेश..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Veer Savarkar Jayanti Quotes In Marathi : विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथील एका हिंदू मराठी कुटुंबात झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे काही प्रेरक संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
advertisement
1/12

हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन, तुझविण जनन ते मरण.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
2/12
मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
3/12
धर्मग्रंथावर समाजसंस्था उभे करण्याचे दिवस आता संपले असून, समाजसंस्था आपल्याला बुद्धिवादाच्या नव्या तत्त्वावर म्हणजे विज्ञान ग्रंथांवर उभी केली पाहिजे.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
4/12
उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.. स्वातंत्र्यवीर सावरकर <a href="https://news18marathi.com/lifestyle/birthday-wishes-in-marathi-vadhdivsachya-hardik-shubhechcha-quotes-status-messages-news18marathi-mhpj-1156871.html">जयंतीनिमित्त</a> विनम्र अभिवादन..!
advertisement
5/12
अनेक फुले फूलती। फुलोनिया सुकोन जाती।। कोणी त्यांची महती गणती ठेविली असे।। मात्र अमर होय ती वंशलता। निर्वंश जिचा देशाकरिता।। स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
6/12
धर्मग्रंथ हे ईश्वरकृत नसून मनुष्यकृत आहेत.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
7/12
आपण एकटे असलो तरी हरकत नाही, आपल्यामागे कुणी येवो ना येवो, जे आपल्याला करावसं वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
8/12
ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडुन बसायचे नसते, त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची असते.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
9/12
ने मजसी ने परत <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/mothers-day-wishes-in-marathi-quotes-status-thoughts-touching-messages-on-matru-din-2024-shubhechcha-to-your-mother-mhpj-1179960.html">मातृभूमीला</a>, सागरा.. प्राण तळमळला.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
10/12
कष्टच तर ती शक्ती आहे, जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
11/12
अरे, ही मातृभूमी! तुमच्यासाठी बलिदान म्हणजे जीवन आहे आणि तुमच्याशिवाय जगणे म्हणजे मृत्यू होय. हे कायम लक्षात ठेवा.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
12/12
मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहेत.. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Veer Savarkar Jayanti 2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सर्वांना पाठवा 'हे' प्रेरक शुभेच्छा संदेश..!