Wedding Wishes In Marathi : नवरी काय नवराही लाजेल; नवदाम्पत्याला अशा द्या लग्नाच्या शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
लग्नसराई सुरू झाली आहे. तुम्हालाही लग्नाचं आमंत्रण आलं असेल. नवदाम्पत्याला लग्नाच्या गिफ्टसोबत लग्नाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी तुम्ही मेसेज शोधत असाल. तर इथं तुम्हाला एका क्लिकवर मिळतील.
advertisement
1/7

धरून एकमेकांचा हात, नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/7
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार सुखाचा, हीच प्रार्थना परमेश्वराला, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/7
नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या, रेशीमगाठीत बांधलेली, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/7
लग्न म्हणजे रेशीम गाठ, अक्षता आणि मंगलाष्टका सात, दोनाचे होणार आता चार हात, दोन जीव गुंतणार एकमेकांत, लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/7
लग्न म्हणजे एक प्रवास, दोन जीवांचा आणि दोन मनांचा, दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा., हा प्रवास सुखकर होवो...हीच इच्छा, लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/7
आयुष्याच्या या नव्या वळणावर, तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून मिळू दे, दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा!
advertisement
7/7
आयुष्यातील प्रत्येक क्षणाक्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, आयुष्यात सतत प्रेम बहरत राहो, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Wedding Wishes In Marathi : नवरी काय नवराही लाजेल; नवदाम्पत्याला अशा द्या लग्नाच्या शुभेच्छा