TRENDING:

Akola Fire News : अकोल्यातील भंगार बाजाराला भीषण आग, पाहता पाहता आगीनं धारण केलं रौद्र रुप

Last Updated:
अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळील भंगार बाजाराला आग लागल्याची घटना समोर आलीय.
advertisement
1/5
अकोल्यातील भंगार बाजाराला भीषण आग, पाहता पाहता आगीनं धारण केलं रौद्र रुप
अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळील भंगार बाजाराला आग लागल्याची घटना समोर आलीय.
advertisement
2/5
आज सकाळच्या सुमाराला भंगार बाजाराला भीषण आग लागली.
advertisement
3/5
काहीच वेळात आगीने मोठा पेट घेतला आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
advertisement
4/5
भीषण आगीमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पहायला मिळालं.
advertisement
5/5
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं असून आग वीझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अकोला/
Akola Fire News : अकोल्यातील भंगार बाजाराला भीषण आग, पाहता पाहता आगीनं धारण केलं रौद्र रुप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल