TRENDING:

शेअर मार्केटमध्ये नुकसान, पोलीस जवान खचला, टेन्शनमध्ये नको तो निर्णय घेतला

Last Updated:
कार्यालयातून गोळीबाराचा आवाज होताच इतर कर्मचारी धावून गेले असता तोपर्यंत या जवानाचा जीव गेला होता.
advertisement
1/5
शेअर मार्केटमध्ये नुकसान, पोलीस जवान खचला, टेन्शनमध्ये नको तो निर्णय घेतला
अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या शीघ्र कृती दलाच्या क्यूआरटी जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
2/5
विजय नागपूरे असे स्वतःवर गोळी झा़डून आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
advertisement
3/5
कार्यालयातून गोळीबाराचा आवाज होताच इतर कर्मचारी धावून गेले असता तोपर्यंत या जवानाचा जीव गेला होता.
advertisement
4/5
शेअर मार्केटमध्ये झालेल्या नुकसानामुळे विजय नागपुरे या जवानाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
advertisement
5/5
आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस मुख्यालय परिसरात ही घटना घडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
शेअर मार्केटमध्ये नुकसान, पोलीस जवान खचला, टेन्शनमध्ये नको तो निर्णय घेतला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल