TRENDING:

Beed Accident: बीडमध्ये सुसाट कंटेनरचा थरार, 10 ते 15 वाहनांना उडवले; संतप्त जमावाने कंटेनर पेटवला

Last Updated:
या अपघातामध्ये एक महिला ठार झाली असून 15 जण जखमी झाले.याबरोबरच अपघातग्रस्त वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
1/7
Beed Accident:  बीडमध्ये सुसाट कंटेनरचा थरार, 10 ते 15  वाहनांना उडवले
बीडच्या केजमध्ये आज भरधाव वेगातील कंटेनरचा थरार पाहायला मिळाला.
advertisement
2/7
भरधाव वेगातील कंटेनर चालकाने तब्बल आठ ते दहा गाड्यांना धडक दिली.
advertisement
3/7
या अपघातामध्ये एक महिला ठार झाली असून 15 जण जखमी झाले.याबरोबरच अपघातग्रस्त वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
advertisement
4/7
या सर्व वाहनांना धडक दिल्यानंतर हा कंटेनर केजकडून पुढे अंबाजोगाईकडे निघून गेला होता.
advertisement
5/7
लोखंडी सावरगावनजीक संतप्त जमावाने हा कंटेनर पेटवून दिला.
advertisement
6/7
दरम्यान आता या अपघातातील जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
advertisement
7/7
कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Beed Accident: बीडमध्ये सुसाट कंटेनरचा थरार, 10 ते 15 वाहनांना उडवले; संतप्त जमावाने कंटेनर पेटवला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल