चारचाकी गाडीने स्कुटीवर असलेल्या मायलेकीला उडवलं, बुलडाण्यात मुलीचा जागीच मृत्यू
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Buldhana Accident: बुलडाणाच्या त्रिशरण चौकात एका चारचाकी गाडीने स्कुटीवरील जाणाऱ्या मायलेकीला जोरदार धडक दिली.
advertisement
1/4

बुलडाण्यात चारचाकी गाडीने स्कुटीवर असलेल्या मायलेकीला उडवलं.
advertisement
2/4
भीषण अपघातात मुलीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे.
advertisement
3/4
सविस्तर माहिती अशी की, बुलडाणाच्या त्रिशरण चौकात एका चारचाकी गाडीने स्कुटीवरील जाणाऱ्या मायलेकीला जोरदार धडक दिली.
advertisement
4/4
मृतक मुलीचे नाव स्नेहल चौधरी असे असून धडक देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
चारचाकी गाडीने स्कुटीवर असलेल्या मायलेकीला उडवलं, बुलडाण्यात मुलीचा जागीच मृत्यू