TRENDING:

गणरायाच्या आगमनाची धूम, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा उत्साह PHOTOS

Last Updated:
गेल्या काही काळापासून प्रतिक्षा असणारी वेळ आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आली आहे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसतोय.
advertisement
1/9

2/9
गणरायाच्या स्वागताची सर्वत्र धूम सुरू असून सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगरमध्येही</a> बाप्पाचे जल्लोषात स्वागत होत आहे.
advertisement
3/9
अबालवृद्ध गणेशोत्सवासाठी सज्ज असून सर्वत्र गणरायाच्या आगमनाची लगबग दिसतेय.
advertisement
4/9
आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाताना बालचमूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतोय.
advertisement
5/9
गणरायाच्या आगमनासाठी शहरातील बाजार सजले आहेत. गणेश भक्तांमुळे रस्ते फुलून गेले आहेत.
advertisement
6/9
गणरायाला वाजत गाजत घरी नेण्यात येत आहे. त्यामुळे ढोल ताशांचा आवाज सर्वत्र घुमताना दिसत आहे.
advertisement
7/9
संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषदेच्या ग्राउंड वरती बाप्पांच्या मूर्ती घेण्यासाठी लगबग सुरू आहे. या ठिकाणी अनेक आकर्षक मूर्ती आहेत.
advertisement
8/9
अनेकजण बाजारातून गणरायासोबतच सजावटीचे साहित्यही घेत आहेत. तर गणेशमूर्तीही आकर्षक असावी यासाठी सर्वजण विविध रुपातील मूर्ती पाहताना दिसत आहेत.
advertisement
9/9
पारंपरिक पोषाख परिधान केलेले गणेशभक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकंदरित गणेशोत्सवाचा उत्साह सर्व शहरात दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
गणरायाच्या आगमनाची धूम, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा उत्साह PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल