Marathwada Rain : मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल, मुसळधार की उघडीप? पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Marathwada Rain : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना सतर्कतेचा कोणताही अलर्ट हवामान विभागाने जारी केला नाही. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/5

आज 24 जुलै रोजी मात्र हवामानात काही महत्त्वाचे बदल जाणवत असल्याने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना सतर्कतेचा कोणताही अलर्ट हवामान विभागाने जारी केला नाही. पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
गेल्या 48 तासांपूर्वी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह, जालना जिल्ह्यातल्या काही भागात पावसाने काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोरदार हजेरी लावली.
advertisement
3/5
तर उर्वरित परभणी, हिंगोली आणि नांदेड या 3 जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसासह ढगांचा गडगडाट राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवसांत समाधान कारक पाऊस असण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागातील खरीप पीके अक्षरशः वाळून जाण्याची वेळ आली होती. तर काही शेतकरी दुबार पेरणीच्या तयारीत होते.
advertisement
5/5
गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला होता मात्र आज आठही जिल्ह्यांना कोणताही सतर्कतेचा अलर्ट हवामान विभागाने दिला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marathwada Rain : मराठवाड्यातील हवामानात पुन्हा बदल, मुसळधार की उघडीप? पाहा आजचा हवामान अंदाज