या बाळाची हाताची आणि पायाची बोटं अख्ख्या धाराशिवमध्ये चर्चेचा विषय; यात नेमकं आहे काय? Photos
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातील एक बाळ सध्या चर्चेत आलंय. कारण ठरलंय या बाळाची बोटं
advertisement
1/7

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना घडली आहे.
advertisement
2/7
यात चक्क 24 बोटांचं बाळ जन्मला असून त्या बाळाच्या हात-पायाला प्रत्येकी 6 बोटं आहेत.
advertisement
3/7
रेणुका सागर वीटकर यांचं हे बाळ असून ही त्यांची दुसरी प्रसूती आहे
advertisement
4/7
बाळाचा जन्म होताच सगळीकडे त्याची चर्चा होऊ लागली आहे
advertisement
5/7
सामान्यत: मानवाच्या प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी पाच बोटं असतात
advertisement
6/7
पण या बाळाच्या प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी 6 बोटं आहेत..
advertisement
7/7
म्हणजेच प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी एक बोट अधिक आहे. दरम्यान जन्मलेलं बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
या बाळाची हाताची आणि पायाची बोटं अख्ख्या धाराशिवमध्ये चर्चेचा विषय; यात नेमकं आहे काय? Photos