Oneplusचा पॉवरफूल फोन 12,000नी मिळतोय स्वस्त! पाहा कुठे सुरुये ऑफर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अमॅझॉनची इलेक्ट्रॉनिक्स प्रीमियर लीग 2026 सेलमध्ये वनप्लस 13 वर 12,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. वनप्लस 13 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेर, 24GB RAM, 1TB स्टोरेज आणि 6000mAh आहे. जाणून घेऊया फोनचे सर्व ऑफर्स आणि फीचर्स...
advertisement
1/7

मुंबई : अॅमेझॉनच्या इसेक्ट्रॉनिक्स प्रीमियर लीग 2026 सेल सध्या लाइव्ह आहे आणि यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, एयर कंडीशनर, कॅमेरासह इनेक कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मोठं डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही दीर्घकाळापासून एखादा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅनिंग करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी बेस्ट संधी ठरु शकतो. या सेलमध्ये वनप्लस 13 वर एकूण 12,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
advertisement
2/7
अॅमेझॉनवर सुरु असलेला इलेक्ट्रॉनिक्स प्रीमियर लीग सेलदरम्यान वनप्लस 13 च्या किंमतींमध्ये थेट 9,000 रुपयांचं डिस्काउंट दिलं गेलं आहे. भारतात या स्मार्टफोनला 69,999 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लॉन्च केलं गेलं होतं. मात्र सेल दरम्यान हा फोन 60,999 रुपयांत लिस्टेड आहे.
advertisement
3/7
याव्यतिरिक्त, ग्राहक HDFC बँक, SBI बँक किंवा ICICI Bank क्रेडिट कार्ड वापरून EMI ट्रांझेक्शन केल्यास त्यांना 3,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकते. याव्यतिरिक्त, यूझर्स त्यांचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून किंमत आणखी कमी करू शकतात.
advertisement
4/7
OnePlus 13 चे फीचर्स आहेत दमदार : स्पेसिफिकेशन्सविषयी बोलायचं झाल्यास वनप्लस 13 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर दिले आहे. जे हाय-एंड परफॉर्मेंससाठी ओळखले जाते. यासह Adreno 830 GPU मिळते. ज्यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंग खुप स्मूद राहते. हा स्मार्टफोन 24GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह येतो. ज्यामुळे यूझर्सला वेगवान परफॉर्मेंस आणि जास्त स्टोरेजचा फायदा मिळतो.
advertisement
5/7
डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus 13 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.82-इंचाचा QHD+ LTPO 3K डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले HDR10+ ला देखील सपोर्ट करतो आणि 4500 nits पर्यंतचा पीक ब्राइटनेस देतो, ज्यामुळे स्क्रीन आउटडोरमध्येही स्पष्ट दिसते.
advertisement
6/7
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा टेलिफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूमसह) आणि 50MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
advertisement
7/7
बॅटरी विषयी बोलायचं झाल्यास, फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. ज्यामुळे फोन कमी वेळेत लवकर चार्ज होतो. तुम्ही एक प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर अॅमेझॉन सेलमध्ये वनप्लस 13 वर 12 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट तुमच्यासाठी योग्य डील ठरु शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Oneplusचा पॉवरफूल फोन 12,000नी मिळतोय स्वस्त! पाहा कुठे सुरुये ऑफर