Nashik : तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? पॉवडरपासून बनवलं जातंय दूध, नाशिकमधील प्रकार
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nashik News : निफाड तालुक्यात भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी)
advertisement
1/5

नाशिकच्या निफाड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी विशिष्ट प्रकारची पावडर वापरून दूध तयार केले जात होते.
advertisement
2/5
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत भेसळयुक्त दूध नष्ट करत संशयितांना ताब्यात घेतले आहे.
advertisement
3/5
या कारवाईत 420 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं आहे. या आधी सिन्नर परिसरात अशाच प्रकारच्या भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या डेरीवर कारवाई करण्यात आली होती.
advertisement
4/5
विशिष्ट प्रकारची पावडर वापरुन दूध तयार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
advertisement
5/5
भेसळ दूध तयार करण्यासाठी लागणारा 48 हजार रुपयांचा मालदेखील जप्त करण्यात आला आहे. पोलीस, महसूल आणि अन्न औषध प्रशासनाने ही संयुक्तिक कारवाई केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik : तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? पॉवडरपासून बनवलं जातंय दूध, नाशिकमधील प्रकार