लग्नाला पाचच महिने झाले होते, नवरा-सासू सासऱ्यांकडून छळ, विवाहितेला सहन झालं नाही, अखेर...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
धनश्रीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या चार महिन्यापासून सासरचे धनश्रीला मानसिक त्रास देत होते.
advertisement
1/5

पती आणि सासू-सासरे यांनी मानसिक व शारीरिक छळ देऊन मंगळवेढा येथे धनश्री जगताप या 23 वर्षे नवविवाहितेला आत्महत्याला प्रवृत्त केले असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
2/5
धनश्री जगताप हिने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत धनश्रीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या चार महिन्यापासून सासरचे धनश्रीला मानसिक त्रास देत होते.
advertisement
3/5
तिच्या वैद्यकीय खर्चाबाबत सासरच्या लोकांनी आपल्यालाही त्रास दिला असल्याचे धनश्रीच्या वडिलांनी फिर्यादीत सांगितले आहे.
advertisement
4/5
त्यामुळे नवविवाहितेच्या आत्महत्येस धनश्रीचे पती आणि सासू-सासरे यांनीच प्रवृत्त केल्याअसल्याची फिर्याद आप्पासाहेब मोरे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.
advertisement
5/5
पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
लग्नाला पाचच महिने झाले होते, नवरा-सासू सासऱ्यांकडून छळ, विवाहितेला सहन झालं नाही, अखेर...