Raj Thackeray At Shiv Sena Bhavan: २० वर्षानंतर राज शिवसेना भवनात, ठाकरे गट-मनसे कार्यकर्ते भावूक, पाहा फोटो...
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Raj Thackeray At Shiv Sena Bhavan : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आज राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात दाखल झाले. शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी हा क्षण भावूक करणारा ठरला.
advertisement
1/6

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आज राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात दाखल झाले.
advertisement
2/6
राज ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात शिवसेना भवनातून झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.
advertisement
3/6
याच ठिकाणाहून त्यांनी शिवसेना नेता म्हणून जबाबदारी पार पाडली. आता शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्याच ठिकाणी राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले.
advertisement
4/6
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होते.
advertisement
5/6
यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरण बदललं आहे.
advertisement
6/6
राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात दाखल होणे हे मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी भावूक क्षण होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Raj Thackeray At Shiv Sena Bhavan: २० वर्षानंतर राज शिवसेना भवनात, ठाकरे गट-मनसे कार्यकर्ते भावूक, पाहा फोटो...