TRENDING:

ST Bus accident: वरंधा घाटात ST बसला कलंडली; चालकामुळे 35 विद्यार्थी वाचले; अपघाताचे धडकी भरवणारे फोटो

Last Updated:
ST Bus Accident : बस चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या डोंगर भागात नेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
advertisement
1/7
ST Bus accident: वरंधा घाटात ST बसला कलंडली; चालकामुळे 35 विद्यार्थी वाचले
रायगड जिल्ह्यातल्या महाड- भोर रस्त्यातील वरंध घाटात एका एसटी बसचा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/7
महाड तालुक्यातील रामदास पठार ते मुंबई ही एसटी बस वरंधमधील माझेरी गावच्या शाळेजवळ घसरून अपघात झाला आहे.
advertisement
3/7
बस चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या डोंगर भागात नेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे
advertisement
4/7
या अपघातात कोणतीही जीवित हानी नसली तरी एकूण 30 शाळकरी विद्यार्थी याबसमधून प्रवास करत होते मात्र दैव बलवत्तर हे सर्व विद्यार्थी आणि प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.
advertisement
5/7
या अपघातादरम्यान अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना वरंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे
advertisement
6/7
अपघातग्रस्त एसटीला काढण्यासाठी स्थानिक पोलिस यंत्रणा आणि रेस्क्यू टीम मदत करत आहेत.
advertisement
7/7
ही एसटी बस नादुरुस्त असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
ST Bus accident: वरंधा घाटात ST बसला कलंडली; चालकामुळे 35 विद्यार्थी वाचले; अपघाताचे धडकी भरवणारे फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल