TRENDING:

कोकणात मुसळधार पाऊस; गुहागरला अवकाळीचा तडाखा, राज्यातील 'या' भागातही पावसाचा इशारा

Last Updated:
स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. गुहागरला अवकाळी पावसाचा तडाका बसला आहे.
advertisement
1/5
कोकणात मुसळधार पाऊस; गुहागरला अवकाळीचा तडाखा
स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. गुहागरला अवकाळी पावसाचा तडाका बसला आहे.
advertisement
2/5
ऐन थंडीच्या हंगामामध्ये गुहागर तालुक्यात पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
advertisement
3/5
अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार धास्तावले आहेत, बागांना मोहर येण्याच्या हंगामात आलेल्या या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागाचा वीजपुरवठा देखील खंडित झाल्याचं पाहायला मिळालं, शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यात आहे.
advertisement
5/5
कोकणासह मध्य महाराष्ट्रातही आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
कोकणात मुसळधार पाऊस; गुहागरला अवकाळीचा तडाखा, राज्यातील 'या' भागातही पावसाचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल