विरारच्या अमूल दूध कंपनीमध्ये गॅस गळती, 5 कामगार गंभीर जखमी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
विरारमध्ये अमूल दूध कंपनीत अमोनिया गॅसची गळती झाल्याची घटना समोर आली असून पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
1/5

विरार पूर्वेच्या कनेर फाटा येथील अमूल दूध कंपनीत अमोनिया गॅसची गळती झाल्याची घटना घडली आहे .
advertisement
2/5
या दुर्घटनेत पाच कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पेल्हार येथील गॅलेक्सी या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
3/5
मेंटेनन्सच्या कामादरम्यान अमोनिया गॅसची गळती झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
advertisement
4/5
घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.
advertisement
5/5
सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली आहे.