TRENDING:

Photos : कोकणात परतीच्या पावसाने तारांबळ, काढणीला आलेलं पीक जमिनदोस्त

Last Updated:
चंद्रकांत बनकर, रत्नागिरी, 18 ऑक्टोबर : रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक भागांमध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झालेय.
advertisement
1/5
Photos : कोकणात परतीच्या पावसाने तारांबळ, काढणीला आलेलं पीक जमिनदोस्त
कोकणातील काही भागात मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. आजही अनेक भागात पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेल्या भात पीकाचे प्रचंड नुकसान झालं आहे.
advertisement
3/5
परतीच्या वादळी पावसाचा फटका बळीराजाला बसलाय. अनेक ठिकाणी भात पीक जमिनदोस्त झालं आहे.
advertisement
4/5
पावसामुळे भात पीकाचे नुकसान झाले आहे. काही दिवसात भाताच्या काढणीला सुरुवात होण्याआधी शेतकऱ्यांना पावसाने संकटात टाकलं आहे.
advertisement
5/5
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील अनेक भागांमध्ये कालपासून पावसाने हजेरी लावली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Photos : कोकणात परतीच्या पावसाने तारांबळ, काढणीला आलेलं पीक जमिनदोस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल