TRENDING:

इनोव्हा दरीत कोसळली अन् काहीच उरलं नाही, पण तो बेपत्ता झाला, 100 जण शोधताय पण.. PHOTOS

Last Updated:
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील पांगी नाल्याजवळील सतलज नदीत बेपत्ता झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा शोध बुधवारीही सुरूच होता. यावेळी 100 हून अधिक पोलिस आणि होमगार्ड एनडीआरएफचे जवान तरुणांचा शोध घेत होते.
advertisement
1/7
इनोव्हा दरीत कोसळली अन् काहीच उरलं नाही, पण तो बेपत्ता झाला, 100 जण शोधताय पण..
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील पांगी नाल्याजवळील सतलज नदीत बेपत्ता झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा शोध बुधवारीही सुरूच होता. यावेळी 100 हून अधिक पोलिस आणि होमगार्ड एनडीआरएफचे जवान तरुणांचा शोध घेत होते.
advertisement
2/7
बुधवारी हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील पांगी नाल्याजवळ अपघात झाला. या अपघातात 45 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाला आणि त्याचा शोध सध्या सुरु आहे.
advertisement
3/7
बेपत्ता झालेला तरुण तामिळनाडूच्या माजी महापौरांचा मुलगा आहे. यावेळी 100 हून अधिक पोलीस आणि होमगार्ड एनडीआरएफचे जवान तरुणाचा शोध घेत होते.
advertisement
4/7
4 फेब्रुवारी रोजी सतलज नदीत पडल्यानंतर त्यांची इनोव्हा कार बेपत्ता आहे. 45 वर्षीय वेत्री दुरैसेमीचा शोध चौथ्या दिवशीही सुरूच आहे, मात्र अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही.
advertisement
5/7
या प्रकरणी हिमाचल पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे की घटनास्थळाजवळील खडकांमधून मेंदूचा काही भाग सापडला असून, पोलिसांनी तपासासाठी पाठवले आहे.
advertisement
6/7
जिल्हा प्रशासनाने सुंदरनगर येथून तज्ञ खाजगी गोताखोरांना पाचारण केले आहे. तेही आज सकाळपासून शोधमोहिमेत सहभागी झाले आहे. यावेळी डीसी किन्नौर डॉ. अमित शर्मा, एसडीएम कल्पा डॉ. शशांक गुप्ता आणि डीएसपी हेड क्वार्टर नवीन झाल्टा उपस्थित होते.
advertisement
7/7
एनडीआरएफ, पोलीस, होमगार्डचे पथक शोध घेत आहेत. सतलज नदीत अपघातस्थळापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या करछम धरणापर्यंत शोध घेण्यात येत आहे. वेत्रीच्या वडिलांनी आपल्या मुलाबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. या अपघातात इनोव्हा चालकाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र जखमी झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
इनोव्हा दरीत कोसळली अन् काहीच उरलं नाही, पण तो बेपत्ता झाला, 100 जण शोधताय पण.. PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल