TRENDING:

Happy Diwali Wishes : दिवाळी पहाट आणखी गोड होईल, असे पाठवा दिवाळी शुभेच्छा मेसेज

Last Updated:
Happy diwali 2024 wishes in marathi : वसुबारस पासून दिवाळीची सुरुवात झाली. धनत्रयोदशी झाली. आता नरक चतुर्दशी. दिवाळीची पहिली पहाट, पहिली अंघोळ. त्यानिमित्ताने सगळ्यांना दिवाळीच्या मराठीत शुभेच्छा द्या.
advertisement
1/7
Happy Diwali Wishes : दिवाळी पहाट आणखी गोड होईल, असे पाठवा दिवाळी शुभेच्छा मेसेज
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा...या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो...दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा!
advertisement
2/7
चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून, जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. हॅपी दिवाळी!
advertisement
3/7
यशाची रोषणाई, कीर्तीचे अभ्यंग स्नान, मनाचे लक्ष्मिपुजन, समृद्धीचे फराळ, प्रेमाची भाऊबीज, अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा
advertisement
4/7
आनंदाचे गाणे गात दिवाळीयेते अंगणात, सुखाची मग होते बरसाततेजाची मिळते साथ. ही दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो. Happy Diwali 2024
advertisement
5/7
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट...दिव्यांची आरास, फराळाचे ताट...फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट... नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट...शुभ दीपावली...!
advertisement
6/7
[caption id="attachment_1269515" align="alignnone" width="1200"] दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी, लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका...आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!</dd> <dd>[/caption]
advertisement
7/7
आनंद होवो overflow, मजा कधी होऊ नये Low, संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव होवो, असा तुमचा दिवाळी सण असो! दिवाळी शुभेच्छा 2024
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
Happy Diwali Wishes : दिवाळी पहाट आणखी गोड होईल, असे पाठवा दिवाळी शुभेच्छा मेसेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल