TRENDING:

Whale fish : गणपतीपुळ्यात महाकाय व्हेल समुद्र किनाऱ्यावर अडकला; माशाचा जीव वाचावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, photos

Last Updated:
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे पाण्याच्या प्रवाहाबरोबर व्हेल मासा वाहून आला आहे. या माशाला पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली आहे.
advertisement
1/5
photos : गणपतीपुळ्यात महाकाय व्हेल मासा समुद्र किनाऱ्यावर
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे पाण्याच्या प्रवाहाबरोबर व्हेल मासा वाहून आला आहे. या <a href="https://news18marathi.com/photogallery/kokan/whale-fish-on-ganpatipule-beach-rescue-operation-continue-see-photo-mhsy-1078306.html">माशाला पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली</a> आहे.
advertisement
2/5
पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला स्थानिक नागरिक आणि वन विभागाकडून जीवदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
advertisement
3/5
मस्त्सविभाग बोटीच्या मदतीनं या व्हेल माशाच्या पिल्लाला ओढून समुद्रात नेणार आहे. या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत
advertisement
4/5
ओहटीच्या पाण्यामुळे व्हेल माशाचं पिल्लू किनाऱ्यावर आलं, मात्र ते तिथेच वाळूत अडकवून पडलं आहे. त्याला पुन्हा एकदा समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
5/5
दरम्यान समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासा असल्याची माहिती मिळताच त्याला पाहाण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
Whale fish : गणपतीपुळ्यात महाकाय व्हेल समुद्र किनाऱ्यावर अडकला; माशाचा जीव वाचावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल