TRENDING:

दिवाळी ठरणार गेमचेंजर! १०० वर्षांनी आला योग, या राशींच्या लोकांची गरीबी जाऊन श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार

Last Updated:
Astrology News : यंदाच्या दिवाळीत असा एक अद्वितीय योग निर्माण होत आहे, जो जवळपास १०० वर्षांनंतर दिसणार आहे.
advertisement
1/5
१०० वर्षांनी आला योग! या राशींच्या लोकांचे श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार
यंदाच्या दिवाळीत असा एक अद्वितीय योग निर्माण होत आहे, जो जवळपास १०० वर्षांनंतर दिसणार आहे. या दिवाळीच्या आधीच, म्हणजे २० ऑक्टोबर २०२५ रोजी, गुरु ग्रह कर्क राशीत वक्री अवस्थेत प्रवेश करणार असून, त्यावेळी ‘हंस महापुरुष राजयोग’ तयार होईल. हा योग अत्यंत दुर्मिळ असून, ज्योतिषांच्या मते याचा तीन राशींवर तूळ, कर्क आणि वृश्चिक विशेष प्रभाव पडणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल आणि दीर्घकालीन यशाचे संकेत आहेत.
advertisement
2/5
गुरुचा कर्क राशीत प्रवेश ज्योतिष पंडित शत्रुघ्न झा यांच्या मते, गुरु जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो आपल्या उच्च स्थानी म्हणजेच सर्वात प्रभावी स्थितीत असतो. या काळात ज्ञान, सौभाग्य, संपन्नता आणि कीर्ती वाढते. मात्र, यंदा गुरु वक्री अवस्थेत या राशीत येत असल्याने, त्याचा परिणाम अजून अधिक प्रभावी ठरणार आहे. या योगामुळे भाग्यशाली घटनांचा लाभ मिळेल, अडकलेले कामे मार्गी लागतील आणि करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल.
advertisement
3/5
<strong>कर्क राशी -   </strong>कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत शुभ ठरणार आहे, कारण तो लग्न भावात सक्रिय होईल. या काळात व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल, आत्मविश्वास दुणावेल आणि मेहनतीचे फळ मिळेल. अडकलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन करारांच्या संधी मिळतील. व्यावसायिक क्षेत्रात नवीन यश मिळू शकते, तर बेरोजगारांना नोकरीच्या संधी निर्माण होतील. अविवाहितांसाठी विवाहयोग बनतील. एकूणच, ही दिवाळी कर्क राशीसाठी आत्मविकास आणि मान-सन्मान मिळवण्याचा काळ ठरेल.
advertisement
4/5
<strong>वृश्चिक राशी - </strong>  वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा नववा भाव, म्हणजेच नशीब, धर्म आणि प्रवासाचा घर, सक्रिय राहील. या काळात त्यांचं भाग्य जोरात असेल. गुरुच्या कृपेने आध्यात्मिकतेकडे झुकाव वाढेल आणि धर्मकर्मात रस निर्माण होईल. लांब पल्ल्याचे प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित नवे अवसर निर्माण होऊ शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सुखकर राहील आणि पालकांकडून सहाय्य मिळेल.
advertisement
5/5
शुभ काळाचा लाभ घ्या पंडित झा सांगतात की, हंस महापुरुष राजयोग हा १०० वर्षांनी घडणारा शुभ योग आहे. या काळात पूजा-पाठ, दान आणि गुरुजनांचा सन्मान केल्यास शुभ फळे अनेक पटींनी वाढतात. या तीन राशींसाठी दिवाळीचा काळ केवळ आनंदाचा नाही, तर जीवनात नवीन उंची गाठण्याचा टप्पा ठरू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
दिवाळी ठरणार गेमचेंजर! १०० वर्षांनी आला योग, या राशींच्या लोकांची गरीबी जाऊन श्रीमंतीचे दरवाजे खुले होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल