TRENDING:

जीवनातील सर्व अडथळे, पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय

Last Updated:
शुभकार्यात आंब्याच्या पानांचा वापर केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि दैवी आशीर्वाद कायम राहतो, असे शास्त्रांमध्ये मानले जाते.
advertisement
1/8
जीवनातील सर्व अडथळे, पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय
आंब्याच्या पानांशी संबंधित काही खास उपाय ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्यास व्यक्ती आपल्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकते.
advertisement
2/8
घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी घराच्या मुख्य गेटवर आंब्याची पाने लावा.
advertisement
3/8
आंब्याची पाने कलाव्यात बांधून घरातील मंदिरात लावल्याने सुख-शांती राहण्यास मदत होते.
advertisement
4/8
बुधवारी आंब्याच्या पानावर 'ओम गणेशाय नमः' लिहून श्रीगणेशाला अर्पण करा.
advertisement
5/8
एक भांडे पाण्याने भरून त्या पाण्यात एक आंब्याचे पान मंदिराच्या खोलीत ठेवा.
advertisement
6/8
शनिवारी आंब्याच्या झाडाची पूजा करा. यामुळे यशाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.
advertisement
7/8
शनीचा कोप टाळण्यासाठी आंब्याच्या पानांचे उपाय : चंद्र, शनी किंवा राहूचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी आंब्याच्या झाडावर काळे तीळ अर्पण करा.
advertisement
8/8
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
जीवनातील सर्व अडथळे, पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल