TRENDING:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा अपघात; गंभीर दुखापत, तातडीने शस्त्रक्रिया

Last Updated:
Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा अपघात झाल्याची घटना घडली आहे, त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली.
advertisement
1/7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा अपघात; गंभीर दुखापत, तातडीने शस्त्रक्रिया
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कॉमेडी शो, ज्यातील कलाकार खळखळून प्रेक्षकांना हसवतात. या शोमधून घराघरात पोहोचलेला एक विनोदी अभिनेता, ज्याचा अपघात झाला आहे.
advertisement
2/7
हा अभिनेता आहे विराज जगताप. बदलापुरात राहणारा विराज, जो त्याच्या मित्राकडे कार्यक्रमासाठी गेला होता. रात्री घरी परतत असताना त्याचा अपघात झाला.
advertisement
3/7
बदलापुरातील आदर्श विद्या मंदिराजवळ विराजचा अपघात झाला आहे. मंगळवारी 24 मार्च रोजी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
advertisement
4/7
आदर्श विद्या मंदिरजवळ एक अवाढव्या स्पीड ब्रेकर होता, ज्याचा अंदाज विराजला आला नाही आणि त्याची गाडी स्पीड ब्रेकरवर आदळली.
advertisement
5/7
गाडी स्पीड ब्रेकरवर आदळताच विराजचा गाडीवरील ताबा सुटला आणि तो गाडीसह कोसळला. अपघातात विराजच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. त्याच्या मनगटावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.
advertisement
6/7
विराज अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं तेव्हापासून घरची संपूर्ण जबाबदारी त्याची आहे.
advertisement
7/7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये विराज छोट्या-मोठ्या भूमिका साकारतो. पण त्याने साकारलेल्या भूमिकांचं विशेष कौतुकही होताना दिसतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा अपघात; गंभीर दुखापत, तातडीने शस्त्रक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल