TRENDING:

ऑगस्ट महिना 5 राशींचा! लक्ष्मी-नारायण योगामुळे आर्थिक स्थिती होऊ शकते भक्कम

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै अखेरीस शुक्र ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानं लक्ष्मी-नारायण योग जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल, असं ज्योतिषांनी सांगितलंय. (ओम प्रयास, प्रतिनिधी / हरिद्वार)
advertisement
1/7
ऑगस्ट महिना 5 राशींचा! लक्ष्मी-नारायण योगामुळे आर्थिक स्थिती होऊ शकते भक्कम
हरिद्वारचे ज्योतिषी पंडित श्रीधर शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्र ग्रहाला सुखकारक मानलं जातं. त्यामुळे त्याची कृपासुद्धा सुखद ठरते. 31 जुलै रोजी शुक्राचा कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश झाल्यानं काही राशींच्या व्यक्तींना प्रचंड लाभ मिळेल. शिवाय 25 ऑगस्टपर्यंत शुक्राचा मुक्काम सिंह राशीतच आहे, परिणामी हे दिवस ठराविक राशींसाठी खास असतील.
advertisement
2/7
मेष : आपल्यासाठी लक्ष्मी-नारायण योग सुखाचा ठरेल. एकीकडे आर्थिक स्थिती सुधारेल, तर दुसरीकडे करियरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. कुटुंबात प्रसन्न वातावरण असेल. जोडीदारासोबत उत्तम वेळ घालवाल.
advertisement
3/7
कर्क : आपल्या सुखात प्रचंड वाढ होणार आहेत. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. ध्येयापर्यंत पोहोचाल, आर्थिक स्थिती भक्कम होऊ शकते. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.
advertisement
4/7
सिंह : शुक्राच्या सिंहप्रवेशातूनच लक्ष्मी-नारायण योग जुळून येणार आहे. त्यामुळे या राशींसाठी हा योग अत्यंत फायद्याचा असेल. कामकाजात यश मिळेल. पितरांचा आशीर्वाद मिळेल. अचानक धनलाभही होऊ शकतो.
advertisement
5/7
तूळ : आपल्यासाठी लक्ष्मी-नारायण योग शुभ ठरेल. नोकरीसंबंधित उत्तम संधी मिळेल. करियरमध्ये प्रगती होईल, <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/earn-huge-money-after-age-35-shani-line-on-hand-changes-fortune-mhrp-1223124.html">अचानक धनलाभ</a> होऊ शकतो.
advertisement
6/7
धनू : आपल्यासाठी लक्ष्मी-नारायण योग <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/monthly-horoscope-marathi-august-2024-will-be-lucky-for-these-zodiac-signs-financial-stability-mhrp-1223137.html">अत्यंत लाभदायी</a> ठरेल. नोकरीबाबत चांगली संधी मिळू शकते. गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ उत्तम आहे. हाती घ्याल त्या कार्यात यश मिळेल.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ऑगस्ट महिना 5 राशींचा! लक्ष्मी-नारायण योगामुळे आर्थिक स्थिती होऊ शकते भक्कम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल