PHOTOS: रामलल्लाच्या अंगावर आहेत विशेष वस्त्र आणि अलंकार; प्रत्येक गोष्ट जाणून घ्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Ayodhya Ram Mandir: 22 जानेवारीची तारीख इतिहासाच्या पानात नोंदली गेली आहे. अयोध्येत आज रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले आहेत.
advertisement
1/7

कर्नाटकातील अरुण योगीराज यांनी रामलल्लाचा 51 इंचाची मूर्ती साकारली आहे.
advertisement
2/7
कोणीही सहज प्रेमात पडेल अशीच रामलल्लाची मूर्ती आहे. त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट दिसत आहे.
advertisement
3/7
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान रामलल्लाला अनेक अलंकार घालण्यात आले आहेत.
advertisement
4/7
रामलल्लाला पितांबर नेसवले असून फुले व दागिन्यांनी मूर्ती मढवण्यात आली आहे.
advertisement
5/7
रामलल्लाच्या हातात कोदंडा आणि धनुष्यबाणही दिसत आहेत.
advertisement
6/7
याशिवाय रामलल्लाच्या कमरेला सोन्याचा पट्टाही उठून दिसतोय.
advertisement
7/7
रामलल्लाच्या गळ्यात सोन्याचा हार आणि रत्नजडीत आभूषणे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
PHOTOS: रामलल्लाच्या अंगावर आहेत विशेष वस्त्र आणि अलंकार; प्रत्येक गोष्ट जाणून घ्या