TRENDING:

Hansika Motwani : हंसिका मोटवानीची घटस्फोटानंतर पहिली पोस्ट; म्हणाली, 'चढ़दी कला', पण याचा अर्थ काय?

Last Updated:
Hansika Motwani Divorce : अभिनेत्री हंसिका मोटवानीचा पती सोहेल कथुरियासोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
advertisement
1/8
हंसिका मोटवानीची घटस्फोटानंतर पहिली पोस्ट; म्हणाली, 'चढ़दी कला', पण याचा अर्थ काय?
अभिनेत्री हंसिका मोटवानी अलीकडेच तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. तिने तिचा नवरा सोहेल कथुरियाला घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर हंसिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ही क्रिप्टिक पोस्ट आहे, ज्याचा अर्थ अनेकांना समजलेला नाही.
advertisement
2/8
हंसिका आणि सोहेल यांनी डिसेंबर 2022 मध्ये लग्न केलं होतं. हंसिका, सोहल यांच्यात लग्नानंतरच मतभेद होऊ लागले.  त्यांच्या लग्नाला 4 वर्षे झाली. 4 वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
3/8
2024 पासूनच ते दोघं वेगळे राहत होते. अखेर 11 मार्च 2026 रोजी मुंबईच्या वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोट घेत ते कायदेशीररित्या एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले आहेत.
advertisement
4/8
सोहेल एक व्यावसायिक आहे, चित्रपट उद्योगाशी संबंधित नाही. हंसिका आधी त्याचं लग्न झालं होतं, त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव रिंकी बजाज, जी हंसिकाची जवळची मैत्रीण असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान हंसिका सोहेलकडून कोणतीही पोटगी किंवा स्त्रीधनाची मागणी केलेली नाही.
advertisement
5/8
घटस्फोटानंतर दुसऱ्या दिवशी हंसिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने 'चढ़दी कला' असं लिहिलं आहे. खाली Always असं म्हटलं आहे.
advertisement
6/8
घटस्फोटानंतर दुसऱ्या दिवशी हंसिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने 'चढ़दी कला' असं लिहिलं आहे. खाली Always असं म्हटलं आहे.
advertisement
7/8
आता याचा नेमका अर्थ काय आहे, हंसिकाला नेमकं काय म्हणायचं आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हा पंजाबी शब्द आहे.
advertisement
8/8
'चढ़दी कला' म्हणजे कठीण काळातही मजबूत, आशावादी आणि सकारात्मक राहणे. आव्हान आली तरी मजबूत आणि आनंदी राहणे, असा याचा अर्थ आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hansika Motwani : हंसिका मोटवानीची घटस्फोटानंतर पहिली पोस्ट; म्हणाली, 'चढ़दी कला', पण याचा अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल