TRENDING:

'ठंडा ठंडा कुल कुल', वाघांची चंगळ! प्राणीसंग्रालयात बसवले मोठमोठे कूलर

Last Updated: Mar 13, 2026, 15:22 IST

छत्रपती संभाजीनगर : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून छत्रपती संभाजीनगर शहराचा पारा देखील 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असताना या उष्णतेचा परिणाम मुक्या वन्यप्राण्यांवरही होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन शहरातील सिद्धार्थ उद्यान प्रशासनाने वाघ आणि सिंहांसाठी विशेष कूलिंग व्यवस्था सुरू केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
'ठंडा ठंडा कुल कुल', वाघांची चंगळ! प्राणीसंग्रालयात बसवले मोठमोठे कूलर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल