
Dharashiv Gas Shortage | धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही घरगुती गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. प्रशासनाने जिल्ह्यात गॅस टंचाई नसल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात नागरिक सकाळपासून गॅस केंद्राबाहेर रांगेत उभे आहेत. या परिस्थितीचा आढावा News18 मराठीच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.