TRENDING:

Shubman Gill : टीममधून आऊट केलं! संजू सॅमसनविरुद्ध टीम इंडियाच्या कॅप्टनचा 'पोरखेळ', शुभमन गिलची पोस्ट चर्चेत

Last Updated:
Shubman Gill Edit Sanju Samson Photo : शुभमन गिलला टी-ट्वेंटी कॅप्टन्सीच काय तर टीम इंडियामध्ये संधी देखील मिळाली नव्हती. अशातच शुभमन गिल सिलेक्शन कमिटीवर नाराज होता. अशातच शुभमनचा राग अजूनही कमी झाला नसल्याचं पहायला मिळालं.
advertisement
1/5
Shubman Gill : टीममधून आऊट केलं! संजू सॅमसनविरुद्ध टीम इंडियाच्या कॅप्टनचा 'पोरखेळ', शुभमन गिलची पोस्ट चर्चेत
टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर संपूर्ण भारतीयांनी दिवाळी साजरी केली. मात्र, एक खेळाडू मनात राग धरून बसला होता. त्याचं नाव शुभमन गिल.
advertisement
2/5
शुभमन गिल याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या आधीच डच्चू मिळाला अन् त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली नाही. त्यात इशान किशन आल्याने ओपनिंग स्लॉट फुल झाला.
advertisement
3/5
शुभमन गिलला टी-ट्वेंटी कॅप्टन्सीच काय तर टीम इंडियामध्ये संधी देखील मिळाली नव्हती. अशातच शुभमन गिल सिलेक्शन कमिटीवर नाराज होता. अशातच शुभमनचा राग अजूनही कमी झाला नसल्याचं पहायला मिळालं.
advertisement
4/5
शुभमन गिलने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो व्हायरल होत आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर टीम इंडियाच्या ट्रॉफी सेलिब्रेशनचा फोटो शेअर करण्यात आलाय पण एडिटेड...
advertisement
5/5
शुभमन गिलच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये संजू सॅमसनचा फोटोच एडिट करण्यात आला आहे. संजूला त्यात दाखवलं गेलं नाही. त्यामुळे शुभमनची पोस्ट चर्चेत आलीये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Shubman Gill : टीममधून आऊट केलं! संजू सॅमसनविरुद्ध टीम इंडियाच्या कॅप्टनचा 'पोरखेळ', शुभमन गिलची पोस्ट चर्चेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल